मुर्दाड नेते.. मढ्याच्या टाळुवरचं लोणी खाणारे .. हया सगळ्यांचं काय करायचं?? शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मनसे... सगळे इन्क्लुडेड आहेत यात. मुर्दाड मनाचे नेते.. श्रध्दांजली साठी पण स्वतःचा फोटो मोठा लावण्याचा मुर्दाडपणा करणारे हे नेते.. आणी उघड्या